मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो.
#EknathShinde #UddhavThackeray #AjitPawar #ShivSena #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #AdityaThackeray #Opposition #Gadchiroli #GrampanchayatElection